Home » Uncategorized » *मानुस हा कपड्यावर नाही तर गुणवत्तेवर ओळखला जातो.. लेखिका-दीपाताई

*मानुस हा कपड्यावर नाही तर गुणवत्तेवर ओळखला जातो.. लेखिका-दीपाताई

*मानुस हा कपड्यावर नाही तर गुणवत्तेवर ओळखला जातो.. लेखिका-दीपाताई क्षीरसागर*
बीड आँनलाईन /डोंगरचा राजा
 -संध्याच्या विज्ञानयुगात युवकाँनी नुसते नौकरीच्याच माघे लागता वीविध कलागुनामध्ये देखिल करीअर केले तरी त्याला हमखास मोठे यश मिळते त्याचे मुर्तीमंत उदाहरण हा ग्रामीण भागातील युवक रविराज [आबा]जेधे याने नवख्या बीड शहरात ऐऊन आज वर्षापुर्वी ड्रीमलाँन्ड फोटो ग्राफी व ईवेन्ट माँनेजमेन्ट नावाचे दुकान ऊभा केले याच्या माध्यमातून बीड शहरातील युवा !युवतीनां व,बालकलाकाराँना रेप्पवाँक,फाँशन शो,लावई महोत्सव यासारखे आनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन या कलाकारांना एक स्टेज मिळऊन देण्याचे काम केले .त्याने लवलेल्या या रोपट्याला 365दीवसहोतायत व त्याच्या या आगळ्या वेगवेगळ्या संकल्पनेलाही त्याला प्रचंड मिळत आहे. या रविराज जेंधेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी कारण मानसाचे कपड्यावर नाहीतर गुणवार त्याची ओळख समाज्यामध्ये निर्माण होत आसते आसे प्रतिपादन लेखिका ,साहीत्यीक,माजी नगर आध्यक्षा दीपाताई क्षिरसागर यांनी ड्रीमलाँन्ड फोटो ग्राफी व ईवेन्ट च्या दालनाच्या प्रथम वर्धापनदीनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी,विजयाताई पंडीत,सत्यभामाताई बांगर,संपादक नरेद्र कांकरीया,प्रा,आर्जुन भोसले  आदीनी शुभेच्छा दील्या तर या ग्रुपचे सर्वेसर्वा राविराज जेंधे यांनी आभार मानले.यावेळी या ड्रीमलाँन्डने पहल जाजु नावाच्या बालकलाकाराला व्यसपीठ मिळऊन दीले त्याचे आज फलीत झाले आसुन पहल आसुन पहलसारख्या बालकलाकाराचे Betiya नावाच्या चिञपटामध्ये काम मिळाले आहे तिचा सर्व मान्यवरांच्या हास्ते सत्कार करण्यात आला .यावेळी वंजार वाडीचे सरपंच वैजिनाथ तांदळे,बाप्पुराव जेधे,आशोकशेट भोसले ,राजाभाऊ रासकर !सुनिल रेडेकर ,आत्तर बेग ,पञकार शरद रेडेकर ,दीलीप कांबळे सर,प्रविण लांडगे ,कोठाळे सर,आदीउपस्थीत  होते.

Leave a Reply

Your email address will not be published.