*मामला येथे श्रीराम नवमी निमत्त आखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ*
* सात दिवस रंगणार सोहळा*
वडवणी/ डोंगरचा राजा
मामला येथे श्रीराम नवमी ते हानुमान जयंतीच्या दरम्यान पार पडत आसलेला आखंड हार्नाम सप्ताह आज पासुन मोठ्या उत्सावात प्रारंभ झाला. या सप्ताहास विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा आसे आवाहान मामला गावकरी मंडळीने केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तालुक्यातील नवाजलेल्या मामला येथील आखिल कोटी ब्रम्हांड नायक रूकमिणी प्राण संजिवनी भगवान पंढरीच्या पांडुरंग प्रमाथम्याच्या कृपा आशिर्वादाने, जगतगरू संत तुकाराम महाराज, छञपती शिवाजी महाराज सह सकल संतमहतंच्या आशिर्वादाने कलयुगातील द्वेशाने कलुशीत झालेल्या मानवाचे मन संताच्या विचाराचे आचारण व्हावे याकरिता भागवताचार्य सचिन महाराज जाधव, विक्राम महाराज गोंडे, पुंडलीक महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शानाखाली सर्व गावकर्याच्या सहकार्याने आतिशय भक्तीमय वातवरणात चालु आसलेला आखंड हरिनाम सप्ताह विवीध कार्यकर्माची रेलचेल मोठ्या प्रमणात अन्नदान करण्यात येते कार्यक्रमाची रूपरेषा आशी यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णु सहस्ञनाम पाठ 11 ते 12 गाथाभजन, 2 ते 5 भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ, राञी हारिजागर आसे रोज कार्यक्रम राबविले जात होते. तसेच दि. 31 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान ह.भ.प. वेंदातचार्य विष्णु महाराज गोंडे देवाची आळंदी यांच्या आमृततुल्य काल्याचे किर्तनाने सांगता होईल. काल्याच्या किर्तनासह महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तासह नागरिकांनी याचा लाभ घेवा आसे आवाहान मामला येथील समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.