*वडवणी तालुका भिम जन्मोत्सव 2018*
नियोजन समितीच्या निवडी
अॅड भास्कर उजगरे,राजेश उजगरे, शाम सु. उजगरे यांच्या निवड जाहीर केल्या. यावेळी भाई महादेव उजगरे, नगरसेवक भानुदास उजगरे, माजी सरपंच भिमराव उजगरे, माजी उपसरपंच पंडीत उजगरे, रिपाईअध्यक्ष महादेव उजगरे, संचालक परमेश्वर उजगरे, पत्रकार जानकिराम उजगरे, नगरसेवक संजय उजगरे व भिमनगर, पंचशिल नगर, रमाई नगर वडवणी येथील भिमसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते