Home » Uncategorized » *माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या आंदोलनाला यश* 

*माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या आंदोलनाला यश* 

*माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या आंदोलनाला यश*
अरणवाडी तलावाचे अपुर्ण काम मार्गी लागणार
आँनलाईन डोंगरचा राजा / धारुर
आरणवाडी तलावाचे अपुर्णकाम तात्काळ पुर्ण करण्यात यावे व बोंडआळीचे नुकसान अनुदान तालुक्यातील सर्व शेतक-यांना सरसकट द्यावे या मागणीसाठी माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वखाली तसेच जयसिंग भैय्या सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलन यशस्वी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published.