Home » Uncategorized » *साथी हात बढाना*

*साथी हात बढाना*

*साथी हात बढाना*

मराठी पत्रकार परिषद बीड चे सरचिटणीस स्व.भास्कर चोपडे यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीचा हात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाने अंबाजोगाई पत्रकारांच्या वतीने देण्यात आला. भास्करराव चोपडे यांच्या उपचारासाठी मराठी पत्रकार परिषद ने खूप प्रयत्न केले. परंतु यश आले नाही तरी पण चोपडे यांचे कुटूंबीय उघड्यावर पडु नये म्हणुन परिषद प्रयत्न करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.