*अंबाजोगाई कारखान्याचे 2 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण*
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे २ लाख मेट्रीक टन गाळप पुर्ण
अनेक अडचणींना तोंड देत चेअरमन रमेशरावजी आडसकर साहेब यांनी ज्या जिद्दीने अंबाजोगाई साखर कारखाना सुरू केला. त्याच जिद्दीने उत्कृष्टपणे चालवत आहेत. आज याच अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे दोन लाख मे टन गाळप पूर्ण झाले आहे. कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर आणि सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद यांचे कौतुक होत आहे.