शिवसेनेचे नेते अनिलदादा जगताप यांचे वडील माणिकराव जगताप यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. बीड येथील जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन करतांना डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे ,जेष्ठ नेते भाई महादेव उजगरे दिसत आहेत