Home » Uncategorized » *माहिती संचालक भुजबळ यांना पुरस्कार *

*माहिती संचालक भुजबळ यांना पुरस्कार *

*माहिती संचालक भुजबळ यांना पुरस्कार *

पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाचा प्रतिष्ठित चाणक्य पुरस्कार मिळाल्या बद्दल माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना पुणे विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. छायाचित्रात संचालक ( प्रशासन)अजय अंबेकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा.ना.मुसळे दिसत आहेत. पुणे येथील ऐतिहासिक कौन्सिल हॉल मध्ये आयोजित झिरो पेंडंसी अँड डेली डिसपोसल ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस राज्यातील माहिती संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.