मोहनदादा जगताप मित्रमंडळात युवकांचा प्रवेश.
आज छत्रपती साखर कारखाना येथे मोहनराव जगताप यांच्या उपस्थितीत कांदेवाडी ता. धारुर येथील कांदे परशुराम,लटपटे सोमनाथ,कांदे आशोक, चोपडे परमेश्वर,खाडे विष्णु,कांदे सुदाम,कांदे गणैश आदिंनी मोहनदादा जगताप मित्र मंडळात जाहिर प्रवेश केला.यावेळी उपस्थीत जेष्टनेते अच्युतराव लाटे , संतोष यादव, शरद यादव,अतुल चव्हाण ,राजेभाऊ सोळंके,फेरोजभाई ईनामदार,आदी मान्यवर उपस्थीत होते.