Home » Uncategorized » * ना.पंकजाताई मुंडे उद्या अंबाजोगाईत ;*

* ना.पंकजाताई मुंडे उद्या अंबाजोगाईत ;*

* ना.पंकजाताई मुंडे उद्या अंबाजोगाईत ;*

* कृषी महोत्सवास उपस्थिती*

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या १७ मार्च रोजी अंबाजोगाई शहरात येत आहेत.

सकाळी ९.३० वा. मुंबईहून खासगी विमानाने त्या लातूर येथे व तिथून १०.३० वा. शासकीय वाहनाने अंबाजोगाई येथे पोहोचणार आहेत. कृषी विभागाच्या वतीने सकाळी ११ वा. कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सवास त्या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर त्या लातूरहून विमानाने नांदेड येथे भाजपच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहेत.
•••••

Leave a Reply

Your email address will not be published.