माझा ही पाठींबा..
माजलगांव तालुक्याचा समावेश अंबाजोगाई जिल्ह्यात करू नये या मागणी साठी पत्रकार संघाच्या चालू असलेल्या साखळी उपोषणात मा.एस.एम.देशमुख सरांचे वडिलांनी सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शवला या वेळी सर्व पत्रकार बांधव दिसत आहेत.