#माजलगांवात कांशीराम जयंती साजरी.
बहुजन समाज पार्टी चे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब यांची जयंती “बहुजन दिवस ” म्हणुन माजलगाव विधान सभा येथे साजरी करूण अभिवादन करण्यात आले. या वेळी अभिवादन करताना माजलगाव विधान सभा अध्यक्ष अँड. अमोल डोंगरे, बसपा नेते मा. डॉ. डी. डी. बोबडे ,
महीला ता. अध्यक्ष वैशाली साळवे, चंदनलाल बनगे, अँड. बी. एस. नाडे, विधान सभा महासचिव सत्यपाल डोंगरे, अतिष जाधव, सवणे दादा, इतर नेते व कार्यकर्ते.
दिनांक 15 मार्च 2018