*निर्भीड पत्रकार हरपला*
मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणिस तसेच बीड जिल्हासह महाराष्ट्रात परिचित असणारं व्यक्तिमत्त्व , मराठी पत्रकार परिषदेच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलून मा.एस.एम.देशमुख सरांच्या मार्गदर्शनाने “हम भी कुछ कर सकते है” हे दाखवून देणारे निर्भीड पत्रकार आमचे स्नेही मित्र आदरणीय भास्करराव चोपडे सर यांचे गुरुवारी रात्री दुःखद निधन झाले. चोपडे परिवारांवर कोसळलेल्या दुःखात “डोंगरचा राजा”परिवार सहभागी आहे.