जनार्धन जोशी यांचे निधन.
माजलगाव तालुक्यातिल एकदरा येथिल श्री हभप विलास माहाराज जोशी यांचेवडिल जनार्धन काका जोशी यांचे वयाच्या 68व्या वर्षी वृध्पकाळाने आज पाहाटे 5वाजता दु:खनिधन झाले त्यांचा पश्यात पत्नी दोनमुल, दोनसुना ,मुलगी ,जावाई नातवंडे आसापरीवार आहे त्यांच्यावर एकदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी परीसरातिल आनेक मान्यवर ग्रामस्त व गावातिल व परीसरातिल भजनी मंडळी उपस्थीत होते. जोशी कुंटुबावर कोसळलेल्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.